*बेलोना ग्रामपंचायतीला सलील देशमुख यांनी दिली भेट* *बेलोना ग्रामपंचायत परिसरात सोशल डीस्टणस ठेऊन घेण्यात आली आढावा बैठक*

*बेलोना ग्रामपंचायतीला सलील देशमुख यांनी दिली भेट*

*बेलोना ग्रामपंचायत परिसरात सोशल डीस्टणस ठेऊन घेण्यात आली आढावा बैठक*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
बेलोनाकोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ही जीव घेणी ठरत असून जनतेला धीर देण्यासाठी तसेच त्यांना या महा मारितून वाचवण्यासाठी शासन बरेच प्रयत्न करीत असून बेलोना ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासासाठी किती काम केली गावात सेनिटायजर फवारणी , लसीकरण, जन जागृती तसेच आरोग्याबद्दल त्यांच्याकडून आढावा घेण्यात आला सलील देशमुख यांनी बेलोना गावातील जनतेला कोरोना लसीकरण कशे लवकरात लवकर करता येईल तसेच नरखेड तहसील मधे कोविड रुग्णासाठी बेड वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि काही बेड वाढवन्यात आले आहे .त्यासाठी ऑक्सीजन सिलेंडर पुरवठा सुधा आपण उपलब्ध करून घेत आहे .

परिस्थितीतून रस्ता काढण्याला महत्व आहे त्यासाठीआम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहो . उपसरपंच लच्छू चंदेल यांनी सरपंच साहेब काही महिन्यापासून आजारी असल्यामुळे ग्रामसेवक याना आम्ही कोरोना बदल काही कामे घेण्यात यावे तर सरळ पैसे नहीं म्हून हात वर करतात त्यामुळे त्यांची गावकरी याच्या वतीने नाराजी दिसून आली .रश्मी आरघोडे यांनी मोवाड आरोग्य केंद्राला ऐकच रुग्ण वाहिका असून परिसरातील जनतेला योग्य वेळेवर भेटत नसून आम्हाला अजुन एक रुग्ण वहिका द्या अशी मागणी केली तसेच इथे कोरोना पेशंट हे बाहेर फिरत असून त्यांच्यावर नियत्रंण ठेवण्यात यावे .नरेश अरसडे यांनी कोरोना ला घाबरून न जाता आपण स्वतः आपली काळजी घ्यायला हवी आणि आपल्या परिसरात असलेल्या कोरोना पेशंट सोबत कुठलाही भेदभाव न करता त्या परिवाराला धीर देण्याची गरज आहे . या बैठकीला पंचायत समिती प्रशांत मोहड गटविकास अधिकारी नरखेड.नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड , बेलोना ग्रामपंचायत सरपंच, डॉक्टर,आरोग्य सेविका , रुद्रांग चव्हाण ,अमोल आरघोडे,प्रमोद राठोड,अशोक आरघोडे, राजू मेंढे ,अंगणवाडी सेविका ,आशा वरकर, ग्रामपंचायत कर्मचारी ,गावकरी जनता यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली तसेच अशा वरकार आणि अंगणवाडी सेविका याना देण्यात आले सेनिटाजर.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …