Breaking News

*कन्हान केंन्द्रात १९० व साटक केंन्द्रात ३५ असे २२५ लसीकरण* *प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान पहिला डोज ७०३७ व साटक २३३६ व दुसरा डोज ६३७ + ७१ असे ७०८ एकुण १००८१ लसीकरण.*

*कन्हान केंन्द्रात १९० व साटक केंन्द्रात ३५ असे २२५ लसीकरण*

 

*प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान पहिला डोज ७०३७ व साटक २३३६ व दुसरा डोज ६३७ + ७१ असे ७०८ एकुण १००८१ लसीकरण.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र द्वारे ४५ वर्ष व वरील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे कन्हान १३५, कांन्द्री ५५ असे १९० व साटक केंन्द्र ३५ असे २२५ लसीकरण करून कन्हान ६ केंन्द्रात पहिला डोज ७०३७ साटक द्वारे ४ केंन्द्रात २३३६ असे ९३७३ तर दुसरा डोज कन्हान केंन्द्रात ६३७ व साटक केंन्द्रात ७१ एकुण ७०८ असे कन्हान व साटक केंन्द्रा द्वारे आतापर्यंत कन्हान परिसरात एकुण १००८१ कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक आणि (दि.१) एप्रिल ला ४५ वर्षा वरील नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन शुक्रवार (दि.३०) एप्रिल ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान १३५, जे एन दवाखाना कांन्द्री ५५ व साटक ३५ असे एकुण २२५, कन्हान ४५४२, टेकाडी २२३, कांन्द्री ५०३, खंडाळा (निलज) ३४८, जुनिकामठी १२९, जे एन दवाखाना कांन्द्री १२८३ असे एकुण ७०३७ तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे साटक १८८१, घाटरोहणा ३७, निमखेडा २९२, आमडी १२६ असे एकुण २३३६ असे दोन्ही केंन्द्रा द्वारे एकुण ९३७३ आणि दुसरा डोज प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे कन्हान ५७६,कांन्द्री १,खंडाळा(निलज) २,जुनिकामठी ५, जे एन दवाखाना कांन्द्री ५३ असे ६३७ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक ६६, आमडी ५ असे ७१ एकुण ७०८ आता पर्यंत कन्हान परिसरात प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान व साटक द्वारे ९३७३ तर दुसरा डोज कन्हान व साटक ७०८ असे कन्हान व साटक केंन्द्रा द्वारे एकुण १००८१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. याकरिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेंश चौधरी व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक च्या डॉ वैशाली हिंगे, जे एन दवाखाना कांन्द्री च्या डॉ विजया माने सह कर्मचारी आदि परिश्रम घेत आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …