*कामगार दिनानिमित्य भारतीय जनता कामगार महासंघ कोराडी शाखेची कार्यकारणी जाहिर.*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

कोराडी:- कामगार दिनानिमित्त आज भारतीय जनता कामगार महासंघ कोराडी शाखेची पूर्नरचना चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश रंगारी यांच्या सहकार्याने राहूल नागदेवे यांना कोराडी ३x६६० मे.वॅ. व २१० मे.वॅ चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रतीक रंगारी उपाध्यक्ष, आकाश रॉय सह कोषाध्यक्ष, सागर प्रधान – सहसचिव यांची नियुक्ती करून त्यांना समोरील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विजय राऊत (नगर सेवक महादूला) विश्वनाथ चव्हाण,अंजित गेडाम संघटनेचे पदाधिकारी,राजेश हरिहर,नितीन तायडे, सरोज वलदे, विकास नेवारे, हेमंत उके, मनीष कोमेरिल्लेवर, प्रवीण इंगोले समस्त कंत्राटी कामगार उपस्थित होते.
*नवीन कार्यकारीणी*
अध्यक्ष – राहुल नागदेवे
उपाध्यक्ष – प्रतिक रंगारी
उपाध्यक्ष – विश्वनाथ चव्हाण
सचिव – अंजित गेडाम
सहसचिव – बुलेश डहाके
सहसचिव – सागर प्रधान
राजेश हरिहर – कोषाध्यक्ष
आकाश रॉय – सह कोषाध्यक्ष
*सल्लागार समिती*
प्रशांत अडकने
यश भालेराव
दर्ष गहूकर
*प्रमुख सदस्य*
किशोर सोनवणे
शुक्लोधन सोनटक्के
मंगेश गिरजापुरे
योगेश सुरकर
प्रवीण काळे
सतीश वाघमारे
नितीन मनवर
सरोज वालदे
विकास नेवारे
आशिष खडसे
रुपेश निंबाळकर
सूरज तायडे अशी नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज