Breaking News

*कोराडी येथे कोविड-19 सेंटर उघडण्यात आले*

*कोराडी येथे कोविड-19 सेंटर उघडण्यात आले*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले


कोराडी:- श्री दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे २० बेड चे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्या निमित्ताने कोविड सेंटरला आणी क्रीड़ा संकुल कोराडी या ठिकाणी सुरु असलेल्या लसीकरण केन्द्राला चंद्रशेखर बावनकुळे (माजी पालकमंत्री नागपुर जिल्हा) यांनी भेट दिली साहेबांनी रुग्णांशी व नातेवाईकांशी संवाद साधला व्यवस्थाची तपासणी केली आणि अधिकाधिक टेस्टिंग तसेच वॅक्सीन साठी प्रोत्साहनात्मक प्रयत्न करा असे सांगीतले त्या प्रसंगी नरेंद्र धानोले सरपंच कोराडी ग्रा पंचायत, आशीष राऊत
उपसरपंच कोराडी ग्रा पंचायत , स्वप्नील थोटे भापती न पं महादुला, देवा सावरकर ग्राम पंचायत सदस्य कोराडी, प्रितम लोहासारवा ध्यक्ष भाजप महादुला शहर सह आदी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …