*मोवाड प्राथमिक आरोग्य केन्द्र ला इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन काही दानशुरानी दिली भेट*
*एक हात मदतीचा दानशूराचा*
नरखेड तालुका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे
मोवाड – मध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणि मागील काही दिवसात ऑक्सिजन अभावी कोरोना मूळे मृत्यू चे प्रमाण वाढत जात होते . काही लोकांनी आर्थिक मदत करून योगदानातून ऑक्सिजन मशीन देण्याचे ठरवले ही मशीन एकुन रूपये ५५,००० या करिता योगदान याकरिता आर्थिक हात भार हा विशेष महत्त्वाचे की एकुण ९ लोकांनी दिलात. मोवाड गावासाठी कुठलेही राजकारण न करता केवळ फक्त समाजकारण हेच श्रेष्ठ याभावने यामध्ये रवी माळोदे,हिराचंद कडू,.नरेश माळोदे,बबलू बिलगये, .विनोद सोरते,.हरीश ढोरे,रणजित बिलगये, .विश्वनाथ रेवतकर,आनंद कळंबे,.प्रशांत ढोरे,स्व.देवीदास मानेकर यांनी सुध्दा जिवत असताना काही पैसे दिले होते . ही ऑक्सिजन मशीन डॉ.संजय सोलंकी आरोग्य आधिकारी मोवाड यांचे स्वाधीन केली करण्यात आली की ज्यामुळे गरजु लोकांना मदत मीळेल यावेळी उपस्थित काही मोवाड गावातील करी म्हणून .सुनील चुर्हे,दिनेश सोरते,यश चाळीसगावकर,ललित खंडेलवाल ,प्रविण लुंगे,हे होते सोबतच मशीन चा डेमो सुद्धा देण्यात आला आणि मोवाड वासीयांचे प्राण वाचावे ही अपेक्षा डॉ. संजय सोलंकी यांचे कडे ठेवण्यात आली करणेत आली .ही मशीन
Maharashtra News Media सच की आवाज