Breaking News

*सराफा एसोसिशन्स तर्फे कोरोना च्या महामारीच्या आवश्यक वेळेस वरोरा तहसीलदार यांना ऑक्सीजनची एक मशीन देन्यात आली*

*सराफा एसोसिशन्स तर्फे कोरोना च्या महामारीच्या आवश्यक वेळेस वरोरा तहसीलदार यांना ऑक्सीजनची एक मशीन देन्यात आली*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – कोरोना च्या महामारीच्या आवश्यक वेळेस सराफा एसोसिएशन तर्फे एक छोटीसी मदतीची पहेल , तहसीलदार यांना ऑक्सीजन ची एक मशीन देण्यात आलेली आहे , मशीन देतें वेळेस सराफा एसोसिएशन अध्यक्ष संजय घोड़े, पिंटू कोचर, राजू घोड़े, पवन बुजाड़े, पंकज नाशिककर (नगरसेवक), अन्य इतर उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …