*उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या प्रयत्नानुन आदीवासी ठिय्या मागे*
कोरपना प्रतिनिधि- संतोष मडावी
. *गडचांदुर पोलीस ठाणेपुढे कुसंबी येथिल शेकडो आदिवासी कोलाम मानीकगड व्यवस्थापन विरोधात कार्यवाही करा रस्ता खुलाकरा अन्यथा आम्हाला अटक करा हि मागणी घेऊन काल ११ वाजे पासुन ठानमांडून बसले संपुर्णरात्र ठाण्यात काढली रात्रभर ठानेदार गोपाल भारती यांनी समज घातला परंतु आंदोलक आपल्या भुमीकेवर ठाम असल्याने आज ११ वाजता उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त आबीद अली अरूणउद्दे बापुराव आत्राम शामराव मंगाम भाऊराव कनाके मारोती येडमे याच्याशी चर्चा करूण तक्रारीची चौकशी सुरू आहे रस्त्यासबंधी महसुल विभागाशी पत्रव्यवहार केला आहे रस्ता खाजगी की सरकारी सार्वजनिक याबाबत प्रस्ताव प्राप्त होताच कायदेशिर कार्यवाही केल्या जाईल सध्या आदर्श आचार सहीतां सुरु असल्याने कोनतीही घटना घडु नये व आंदोलन स्थगित ठेवावे आदीवासी च्या समस्याशी जान आहेगेट तोडल्या प्रकरणी लावलेले आरोप गुन्हे संबधात चौकशीत तपास करण्यात येईल मुख्य आरोपी स आबीद अली व इतर ४० /५० आदीवासीवर अपराध दाखल आहे चौकशीत आहे मात्र आदीवासीच्या तक्रारी महसुल अहवाल अप्राप्त आहे . उपलब्ध होताच कार्यवाही करण्यात येईल महीला पुरुषाना समजदेत आंदोलन मागे घेण्याचा सांगुन चर्चअंति उपस्थीत आदीवासीना निबुंपाणी जेष्ठ समाजसेवक महादेव जैस्वाल यांनी देऊन ठिय्या चि सागंता करण्यात आली आंदोलनकर्त्यांना चहा नाश्ता भोजन व्यवस्था महादेव जैस्वाल रऊफखान सुहेलभाई अरूण डोहे यांनी केली होती पोलीस अधिकारी यामावार यांचे प्रयत्न यशस्वी ठरत आचार सहीतां कालावधीत आंदोलनामुळे निर्माण होणारे वादळ शमले*