*आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पाच नवीन लसीकरण केंद्रास मंजुरी*
*मास्क अन् लस हेच कोरोना विरोधी एक कवच*
*माझे दोन्ही डोस झालेले आहेत मी स्वस्थ आहे.मास्क,सुरक्षित अंतर अन् लस हेच सुरक्षा कवच आहेत – आमदार डॉ देवराव होळी*
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली – विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने व सतत पाठपुराव्याने गडचिरोली जिल्ह्यातील पाच नवीन लसीकरण केंद्र शनिवार पासून सुरू केले जाणार आहेत त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा* *ग्रामीण रुग्णालय देसाईगंज , प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाला , कन्यका मंदिर अहेरी , ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे लसीकरण केंद्र शनिवार पासून सुरु होणार आहे* , *त्यासाठी आजपासून नोंदणी करण्याचे आव्हान आमदार डॉ देवराव होळी यांनी केले यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले गडचिरोली* *जिल्हात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 48 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे व 18 ते 44 वयोगट नागरिकांसाठी 7 लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे*
*आमदार डॉ होळी यांनी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील समस्त लसीकरण केंद्राचा स्वतः आढावा घेतला*
*व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैदकिय अधीक्षक यांना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार*
*घेण्याचे निर्देश दिले व लसीकरण मोहिमेत हलगर्जी पणा*
*खपऊन घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली*
*गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा व सर्वांनी लसीकरण करून घ्यावे*
*व आमदार डॉ होळी यांनी सांगितले मास्क आणि लस हेच* *कोरोना विरोधी एक कवच आहे मी स्वतः दोन्ही डोज घेतले आहे मी स्वस्थ आहे व सुरक्षीत आहे आपणही वेळ*
*न दवडता आजच नोंदणी करा व आपल्या कुटुंबाची लसीकरण करून घ्या आणि सुरक्षित राहा व दुसऱ्यांना सुरक्षित करा असे जिल्हा वासियांना जाहीर आव्हान केले*
*( photo- बोदली येथील लसीकरण केंद्रात स्वतः उपस्थित* *राहून लोकप्रतिनिधी व नागरिकांना लसीकरण*
*करवून घेताना आमदार डॉ* *देवराव होळी सोबत गडचिरोली तालुका आरोग्य अधिकारी सुनील मडावी* )
*!!गडचिरोली विधानसभा मतदार संघात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार!!*
*!!गडचिरोली विधानसभा मतदार संघातील लसीकरण यशस्वी करनार!!*
*!!आमदार डॉ देवराव होळी!*
*भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली चे वतीने गडचिरोली*
*विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी समस्त विधानसभा मतदार संघात*
*सर्वसामान्य जनतेचे कोविड लसीकरण लवकरात लवकर झाले पाहिजे याकरिता भूमिका घेतली आहे याकरिता प्रत्येक लसीकरण केंद्रात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होऊन* *आरोग्य विभागास सहकार्य करणार आहेत लसीकरण करतांना सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे सबंधित आरोग्य केंद्रात मनुष्य बळ कमी असल्याने आरोग्य विभागास अडचणीचा सामना करावा लागत आहे*
*व सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी लसीकरण सुकर व्हावे यासाठी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे* *पदाधिकारी कार्यकर्ते गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे*
*आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने तालुक्यात युद्ध स्तरावर लसीकरण होण्यासाठी व सदर मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सरसावले आहेत चामोर्शी तालुक्यातील*
*एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये आमगाव (म) केंद्र अंतर्गत कृष्णा नगर , वालसरा* *अनंतपुर , विसापूर खोर्दा ,भेंडाला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लखमापूर बोरी , रामाला मार्कंडा देव , मुरखळा* *(चक ), वागधरा , सगणापुर कुणघाडा आरोग्य केंद्र अंतर्गत तलोधी व कुनघाडा येथे सर्व दिवस लसीकरण होईल*
*कोनसरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोणसरी , गणपुर ,येनापुर ( सर्व दिवस ) जामगिरी, मर्कांडा ( क ) प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत*
*ठाकरी , चौडमपल्ली अनखोडा*
*घोट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वरुर , सिमुलतला नेताजिनगर , रेगडी आरोग्य केंद्र*
*अंतर्गत चापलवाडा मक्केपल्ली*
*ग्रामीण रुग्णालय अंतर्गत* *चामोर्शी व आष्टी येथे सर्व दिवस* *लसीकरण मोहीम सुरू राहील याची सर्व जनतेनी नोंद घ्यावी* *लसीकरण बाबत अडचण आल्यास नागरिकांनी या मो,क्रमांक वर संपर्क साधावा* *चामोर्शी तालुका भाजप अध्यक्ष दिलीप चलाख*
*मो, #9823528599*
*भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे मो*,*#9404555850*
*भाजप युवा मोर्चा अध्यक्ष* *प्रतीक राठी मो**# *9518566959*
*भाजप आमदार डॉ देवराव होळी जनसंपर्क कार्यालय ,राकेश भैसारे* *#9421455893 ,सुनील सोरते* *9403005926*
*प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव* *(म) विजय सातपुते* *9921744109*
*प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाला* *संजय चलाख*
*#8698629204*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कुनघाडा*
*रमेश बारसागडे* *8080853671*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कोणसरी*
*विनोद गौरकार 9881910121*
*प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा* *(क) नंदा ताई कुळसांगे 9325781721*
*प्राथमिक आरोग्य केंद्र घोट*
*विलास उईके 9698432062*
*प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी*
*सुरेश भाऊ शहा 9405323095*
*प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी*
*प्रकाश बोबाटे 8055336475*