Breaking News

*जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे सर्व परिचारिका भगिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत*

*जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे सर्व परिचारिका भगिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत*

सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिया

सावनेरः सातत्याने वर्ष भर सतत रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या सेवाव्रती परिचारिका भागिनींना शासकीय रुग्णालय मध्ये जावून श्रीमती भलावी मॅडम सहायक अधिसेविका,सुनीता येटे मॅडम सहाय्यक अधिसेविका,खंडाते सिस्टर, चिमत्रावर सिस्टर,शालु इतवाने सिस्टर, प्रकाश धोटे ब्रदर, मंदा नागोसे, आशा कोडापे, सोनाली कोवे, अर्चना एरने, वर्षा पिंगड़े, मोना मेकवान, रेखा पठाड़े, शारदा तुपे, ज्ञानेश्वरी ख़ूने, सुनीता खेड़े, प्रोगीता लांजेवार, प्रिया फुलज़ले, प्रियंका मोरे या सर्व सिस्टर यांचा स्वागत मनोज भाऊ बसवार आणि राजेश खंगारे,मोहीत बारसकर, मनीष रुशिया यांचा कडून स्वागत करुण जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले.

सावनेर शहरातील युवा नेते व व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार, सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजेश खंगारे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे आपल्या कार्यकर्ते ससह पोहचून सर्व परिचारिका भगिनींना पुष्पगुच्छ देऊन विशेषतः कोरोना काळात त्यांच्या कर्तव्यदक्षता तसेच त्यांच्या सेवाकार्यास नमन करुण कु्तज्ञता व्यक्त केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …