Breaking News

*प्रा.किशोरभाऊ देशपांडे यांची प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन*

*प्रा.किशोरभाऊ देशपांडे यांची प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन*

 

वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे
आर्वी-वर्धा जिल्हा शिवसेना उप-प्रमुख, माजी नगर सेवक,किसान कृति समिति-अध्यक्ष, जन संघर्ष सेवा मंच,तथा लोपामुद्रा बहुउद्देशीय संस्था-संस्थापक/अध्यक्ष ज्येष्ठ शिवसैनिक प्राध्यापक श्री किशोर भाऊ बाबुराव देशपांडे (अमळनेरकर)७७वर्षे यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले .

अन्त्येष्टि दिनांक१५ मे २०२१ शनिवार ला  “देशपांडे निवास “मायबाई वार्ड,कस्बा आर्वी येथे झाली.

परमात्मा दिवंगतास चिर शान्ति आणि समस्त शोक संतप्त परिजनांना दुःख सहन करण्याची शक्ति प्रदान करो हीच ईश्वर चरणी करबद्ध प्रार्थना

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …