Breaking News

*मौजा अवळेघाट शिवारात मोटरसायकल च्या धडकेने बैलबंडी चालकाची घटनास्थळी मृत्यु,बैंल गंभिर तर दुचाकी चालक जख्मी*

*मौजा अवळेघाट शिवारात मोटरसायकल च्या धडकेने बैलबंडी चालकाची घटनास्थळी मृत्यु,बैंल गंभिर तर दुचाकी चालक जख्मी*

पारशिवनी :-पारशिवनी तालुक्यातील आवळेघाट टेकाडी मार्गावर गरिबद्रास वाघमारे यांचे शेताजवळ दुचाकीस्वाराने बैलजोडी घेऊन जाणार्‍या शेतकर्‍याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू,एक बैल जख्मी,तर दुचाकी चालक जख्मी झाल्याची घटना शनिवारी (१५ मे) सायंकाळी ६.३0 वाजतादरम्यान घडली.
फिर्यादी ज्ञानेश्वर विठोबानी मेश्राम यांची रिर्पार्ट वरून पाराशिवनी पोलिसानी अपराध क्रमाक ११३/२१ने गुन्हा नोद करून कलम २७९,३३७,४२९,३०४,अ, सहकलम १८४,१८५,मो वा कायदा नुसार मोटार सायकल क्रमांक सि डी डिलाक्स एम एच ४०,बि यु ९२४७ चालाकनी आवलेघाट कडुन टेकाडी कडे दारू पिऊनभरघाव वेगाने व निब्काळजीणाने चालवित होता व मा ोटार सायकल चे धडकने मृतक हेमराज हरिचंद्र मिसाळ (वय ४५), रा. आवळेधाट) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

मृतक हेमराज आपली बैलजोडी घेऊन सायंकाळी घराकडे रस्त्यानी येत असता दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक बैलही या अपघातात जबर जखमी झाला. या अपघातात दुचाकी स्वारसुद्धा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली. पाराशिवनी पोलिस स्टेशन चे निरिक्षक संतोष वैरागाडे यांचा मार्गदर्शनात बिट जमादार .घटनेचा तपास करीत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …