Breaking News

*अंजनगाव तालुक्यातील गावंडगाव हिंगणी येथे रक्तदान शिबीर संपन्न*

*अंजनगाव तालुक्यातील गावंडगाव हिंगणी येथे रक्तदान शिबीर संपन्न*

अंजनगाव प्रतिनिधी – प्रेमदास तायडे
अमरावती – जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्तदान करणाऱ्या अंजनगाव तालुका ठरत असून. कोरोना काळात अति गरजूंना रक्त पुरवठा व्हावा या उद्देशाने ठिकाणी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रक्तदान शिबिर सुरू असून हिंगणी गावडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट व मावळा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र मंडळ यांनी मरीमाता मंदिर गावंडगाव बु.अंजनगाव सुजी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात तन्वी धानोरकर धरती देशमुख यांनी रक्तदान केले व गावकऱ्यांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला ९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट व मावळा संघटना यांच्या अमरावती जिल्हा अध्यक्षा सौ सोनाली देशमुख बेलोरेकर अमरावती व आयोजक _ शुभम देशमुख कुष्णा काटोले, अनिकेत चिकटे, श्रीधर रेखे ,मयुर रेखे ,आकाश देशमुख अभिलाष गावंडे, अनमोल सहकार्य कार्यक्ररते बंटी नागे पंकज वानखेडे निलेश देशमुख विठ्ठल ढोले प्रतिक मानकर शंतनु हरने प्रशांत वानखेडे अंकुश वानखेडे यांच्या मदतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले . या शिबीरास रहेमापुर येथील साहयक पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांनी शिबीरास भेट देण्यात आली. धंतोली नागपुर येथील आयुश ब्लड बॅंक चेतन सर व टिम यांचे सहकार्य केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …