Breaking News

*हिंगणघाट मधे कटारिया हास्पिटल द्वारा के.के. पैलेस येथे कोविड केअर हॉस्पिटल सुरु*

*हिंगणघाट मधे कटारिया हास्पिटल द्वारा के.के. पैलेस येथे कोविड केअर हॉस्पिटल सुरु*


हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – तहसील व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,कटारिया हॉस्पिटल द्वारा के.के. पैलेस शिवाजी पार्क जवळ  हिंगणघाट येथे दि१७/०५/२१ ला कोविड केअर हास्पिटल सुरु झाले आहे.

अधिक माहिती साठी मोबाइल.न. वर९७६३०२६६३०/९४२२८४४९४३ संम्पर्क साधा.
असे कटारिया हॉस्पिटल हिंगणघाट यांनी कळवीले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …