Breaking News

*टेकाडी ग्रामपंचायत येथे आरोग्य उप केंन्द्रा च्या शिबीरात ८२ नागरिकांना केले लसीकरण*

*टेकाडी ग्रामपंचायत येथे आरोग्य उप केंन्द्रा च्या शिबीरात ८२ नागरिकांना केले लसीकरण*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – टेकाडी ग्रामपंचायत येथे आरोग्य उप केंन्द्र टेकाडी द्वारे एक दिवसीय लसीकरण शिबीरात ४५ वर्षावरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

मंगळवार ( दिनांक.२५) मे ला टेकाडी ग्रामपंचायत येथे आरोग्य उपकेंन्द्र टेकाडी द्वारे एक दिवसीय कोव्हिड-१९ ‌लसीकरण शिबीर आयोजित करून शिबीरा मध्ये ४५ वर्षा वरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी टेकाडी ग्राम पंचायत सरपंचा सुनीता ‌मेश्राम, उपसरपंच मिनाक्षी सुरेंद्र बुधे, ग्रामपंचायत सदस्य अरुण सुर्यवशीं, दिनेश चिमोटे, विस्तार अधिकारी योगेश्वर खोपे, ग्राम विकास अधिकारी हरिदास रानडे, डाॅ.स्वाती घोडेस्वार, आरोग्य सेविका अर्चना बागडे, आरोग्य सेवक कृष्णा मेश्राम, ग्राम पंचायत कर्मचारी मनोज मोहाडे, विलास सावरक र, हरिभाऊ भोगे, सुधाकर वासाडे, कुंदन शेंडे, सुनीता वानखेडे, माया शेंडे, लक्ष्मी सुर्यवंशी, कृषी सखी स्वाती सावरकर सह आदि नागरिक उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …