Breaking News

*मोवाड येथे मा.नितीन गडकरी यांच्या ६४ वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

*मोवाड येथे मा.नितीन गडकरी यांच्या ६४ वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड – आज संपूर्ण भारतात कोरोना या महामारीने माणूस जात ही संकटात आहे .या आवाहनचा सामना करनेसाठी नितीन गडकरी यांनी आपल्या भाजपा कार्यकर्ते ना आवाहन केले की रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावेत यांच्या आवाहन चा प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत आले.

मोवाड शहरात मा.नितीन गडकरी यांच्या जन्म दिवस हा भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा च्या सहकार्य ने मोवाड बाजारात चौक वाचनालय येथे झाला. श्री.साईनाथ रक्त पेढी केन्द्र सककदरा नागपूर याची टिम उपस्थित म्हणून राहुल भोयर,विजय नवघरे,आकाश दंडारे,रोशन भोयर याचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच एकुण 50 रक्त दान दातेनी रक्तदान केलेत. या रक्तदान शिबिराला काटोल चे चरण ठाकूर, संदीप सरोदे, ईतर भाजपा कार्यकर्ते नी भेट दिली यावेळी रक्तदानशिबिर यशस्वी करणेसाठी म्हणून ईसमाईल बारुदवाले, रवींद्र माळोदे,दिनेश पांडे,अंकुश घावडे, वासुदेव बनाईत,अविनाश गजभिये, श्रीकांत मालधुरे, चेतन ठोबरे,निखिल कठाणे ,संदीप राकेश, निरज बेले, मंगेश कवळती,सुनील चुऱ्हे,

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …