*आशिषभाऊ बोरकर तर्फे 21 गरजू परिवराला स्वतःचा खर्चाने किराणा किट पोहचविले*

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – गेल्या काही महिण्या पासुन लॉकडाउन मुळे सर्व कामकाज बंद होते.त्यात नाभिक समाज सुध्या समाविष्ठ होता, असा समाजातील,पारंपारिक व्यवसाय सलून दुकाने बंद होती,अशा परिस्थिती काही नाभिक परिवारावर उपासमारीचे संकट ओढून आले.

म्हणून आपले कर्तव्य समजून श्री आशिषभाऊ बोरकर आणि आशिष भाऊ चे हितचिंतक हिंगणघाट व परिसरात सर्वे करून जे परिवार करोना पाझीट्यूव्ह ,ज्यांना कोणतेकी काम नसून भाड्याचा घरात राहते , ज्यांचे परिवार कोरनटाईने आहे. अश्या 21 परिवराला स्वतःचा खर्चाने किराणा किट पोहचविले,परिवाराची आपुलकीने विचारपुस करुन, स्वतः काळजी घ्या,चा संदेश देवून समाजा बद्दल आपुलकी दर्शवुन निस्वार्थ सेवा करने ,या बद्दल समाज बांधवांन कडून आणि सलून असोसिएशन हिंगणघाट कडून आशिषभाऊ बोरकर यांना रुपेश सौंदरकर, सूर्यकांत अतकर, प्रफुल क्षीरसागर, प्रमोद कडू, विलास अंबरवेले, अनिल अतकर, मयूर कडू, मोरेश्वर निंबाळकर यांनी आभारच नाही तर कौतुक सुध्या केले.
Maharashtra News Media सच की आवाज