Breaking News

*प्रहार च्या आंदोलनाला यश* *सर्व सामान्य कामगार याच्यासोबत बाजारगव येथील पारक कंपनी मधील मॅनेजर यांनी मा.राज्यमंत्री बाच्चू कडू याच्याबद्दल केले अभद्र बाष्य त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने मागितला मॅनेजरला माफीनामा*

*प्रहार च्या आंदोलनाला यश*

*सर्व सामान्य कामगार याच्यासोबत बाजारगव येथील पारक कंपनी मधील मॅनेजर यांनी मा.राज्यमंत्री बाच्चू कडू याच्याबद्दल केले अभद्र बाष्य त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने मागितला मॅनेजरला माफीनामा*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के

बेलोना – 4 दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्ष व राज्यमंत्री ना.मा. बच्चू भाऊ कडू यांना बाजारगाव क्षेत्रातील पारकर कम्पनीतील एक HR मॅनेजर विवेक घोडवैध अभद्र भाषेत तेथील एका पीडित कामगारासोबत फोन वर चर्चा केली होती .

त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षा ने दखल घेत कम्पनी विरोधात आंदोलन पुकारले यामध्ये रमेश कारामोरे जिल्हा प्रमुख नागपूर, आशिष जैस्वाल विधानसभा क्षेत्र प्रमुख काटोल,राजेश बोढारे शहराध्यक्ष नागपूर, आशिष खाडे तालुकाध्यक्ष हिंगणा,संजय अतकरी तालुकाध्यक्ष,नकुल गमे पाटील,रजनीकांत अतकरी,
बाजारगाव प्रहार संघटना, काटोल प्रहार संघटना, गोंडखैरी प्रहार संघटना, कोंढाळी प्रहार संघटना, बुट्टीबोरी प्रहार संघटना, सांवगा प्रहार संघटना, धनकुड प्रहार संघटना, नागपूर प्रहार संघटना, मौदा प्रहार संघटना ,सम्पूर्ण कार्यकर्ते यांनी कम्पनीला भेट दिली व प्रहार व मा.राज्यमंत्री बाच्चु कडू यांच्या विषयी अभद्र भाषा बोलणाऱ्या कम्पनी प्रशासनाला चांगलेच प्रहार स्टाईल ने समजविण्यात आले व त्याच्या कडून जाहीर माफीनामा घेण्यात आला.या आंदोलनात जनहितार्थ असलेले प्रहार नेहमी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी नेहमी तयार असतात हे या आंदोलनातून दिसून आले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …