Breaking News

*कोराडी (नांदा) साक्षी बिस्किट कंपनी विरोधात‌ कंत्राटी कामगारावर अत्याचार विरोधात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात आले*

*कोराडी (नांदा) साक्षी बिस्किट कंपनी विरोधात‌ कंत्राटी कामगारावर अत्याचार विरोधात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात आले*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले

नागपुर:- मंगळवार दिनांक १/६/२०२१ रोजी *भारतीय जनता कामगार महासंघ* तर्फे *साक्षी बिस्कीट कंपनी* नांदा कोराडी येथे अनेक दिवसापासून कंत्राटी कामगार कामाला आहे कंत्राटी कामगाराकडून 12 तास कामे करून घेतात त्याचा पीएफ पण भरल्या जात नाही त्यांना नियमानुसार पगार सुध्दा दिल्या जात नाही व काही चुका झाल्या तर सरळ कामावरून कमी करून टाकतात. अनेक दिवसा पासून तेथील कामगारावर अत्याचार होत होता तेथील कामगारांनी अनेक टोकाचे पाऊल उचले असता त्यांना आपल्या कामावरून हात धुवावे लागत असे. म्हणून त्यांनी भारतीय जनता मजदूर संघ बँनर खाली अन्नत्याग आमरण उपोषणाचा ईशारा दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश रंगारी नगराध्यक्ष न पं महादुला यांच्या नेतृत्वामध्ये
लीलाधर भोयर
सरपंच लोनखैरी
नरेंद्र धानुले
सरपंच कोराडी बोधीसत्व झोडापे
उपसरपंच लोनखैरी
आशिष राऊत
उपसरपंच कोराडी
प्रीतम लोहासारवा
भाजप अध्यक्ष महादुला शहर
राहुल नागदेवे
अध्यक्ष भारतीय जनता कामगार महासंघ यांच्या उपस्थिती मध्ये
खालील विविध मागणी करिता आंदोलन करण्यात आले
*१) साक्षी बिस्किट कंपनी मधील कामगार *संघपाल कोलते यांच्या मृत्यु झाला असता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला कामावर घेण्यात यावे*
2) *कामाचे वेळ १२ तास ऐवजी ८ तास करण्यात यावे*
३) *वार्षिक पी.एल सुट्टया मिळण्याबाबत*.
४) *कामगारांना परिमंडळ १ चा पगार देण्यात यावा*

हेमराज चौधरी
माजी ग्राम पंचायत सदस्य कोराडी
*श्री.विश्वनाथ चव्हाण*
उपाध्यक्ष भारतीय जनता कामगार महासंघ
*श्री.प्रतिक रंगारी*
उपाध्यक्ष भारतीय जनता कामगार महासंघ
श्री. आकाश रॉय
श्री बुलेश डहाके
श्री राहुल इंगोले
श्री नितीन मनवर
श्री संतोष खोब्रागडे
आणि साक्षी बिस्कीट कंपनी मधील कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अग्रेजसिंग सरदार हा साक्षी बिस्किट कंपनीत पेटी कंत्राटदार आहे हा मजुरवर्गाला मानसिक छळ करतो मारहाण करतो ईत्यादी तक्रारी असल्यामुळे तेथील कामगारांनी महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी यांना सांगितले असून रंगारी यांनी अग्रेजसिंग सरदार यांना खडे बोल सुनवले साक्षी कंपनीचे मालक दिलीप शेतीया यांना फोन करून घटनास्थळी बोलावले व निवेदन सोपवून 15 दिवसात कामगारांचा निकाल लावावा नाही उग्र आंदोलन करण्यांची चेतावणी देण्यात आली कोविड मुळे मरण पावलेल्या संघपाल कोलते यांच्या पत्नीला तात्काळ कामावर घ्या ची विनंती करण्यात आली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …