*बक्षीस वितरण*

सावनेरःमस्कर्या गणपती म्हणजेच हाडपक्या गणपती उत्सवा दरम्यान सावनेर येथील चीचपुरा पाणी टंकी रोड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रतियोगीतेचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रतियोगीते मधे विजयी मुले व मुलींना स्मिती हाऊसींग फायनंस कंपनी व्दारे वरिष्ठ अधिवक्ता भोजराज सोनकुसरे व मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला या प्रसंगी स्मिती फायनंस कंपनीचे मँनेजींग डायरेक्टर अनूप गजभीये प्रामुख्याने उपस्थित होते.*
*दरवर्षी सार्वजनिक मस्कर्या गणेश उत्सव मंडळ चिचपुरा च्या वतीने सुंदर देखावे,भजन,सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद वितरण करूण गणेशोत्सव साजरा केला जातो.*
Maharashtra News Media सच की आवाज