Breaking News

*ग्रामपंचायत बोडखा (मोकाशी ) सोशल डिस्टन्स पाळून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला*

*ग्रामपंचायत बोडखा (मोकाशी ) सोशल डिस्टन्स पाळून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – दिनांक 6 जून 2021रोजी ग्रामपंचायत बोडखा (मोकाशी ) सोशल डिस्टन्स पाळून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी शिवभक्त गणेश चिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना केली. तसेच ग्रामपंचायत कमेटीनी भगवा गुढीची व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची पूजा करण्यात आली तसेच राष्ट्रगीत गायण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच नामदेव थाटे, उपसरपंच रेखाताई ना. चिडे, सदस्य रुपेश तुराळे, ज्योती गो. घंगारे, सदस्य सुनीता सु. जांभुळे, सदस्य प्रशांत मेश्राम, ऑपरेटर प्रफुल खापणे, रोजगार सेवक रवी बरडे, गावकरी तुषार बलखंडे, सचिन चिडे, तलाश घंघारे,हे सर्व उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …