Breaking News

*कन्हान काँग्रेस कमेटी द्वारे शेतकरी स्वाभिमान दिवस व जागतिक पर्यावरण दिवस साजरा*

*कन्हान काँग्रेस कमेटी द्वारे शेतकरी स्वाभिमान दिवस व जागतिक पर्यावरण दिवस साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कॉंग्रेस कमेटी कन्हान द्वारे महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस अध्यक्ष मा.श्री नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस “शेतकरी स्वाभिमान दिवस” म्हणुन तसेच जागतिक पर्यावरण दिवस वृक्षरोपन व लसीकरण जनजागृती करून साजरा करण्यात आला.


शनिवार (दि.५) जुन २०२१ ला कन्हान कॉंग्रेस कमेटी द्वारे महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री नानाभाऊ पटोले साहेब यांचा वाढदिवस “शेतकरी स्वाभिमान दिवस” म्हणुन आणि जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधुन कन्हान काँग्रेस कमेटी अध्यक्ष श्री राजेश यादव यांच्या अध्यक्षते खाली वृक्षारोपण व कोरोना लसीकरण बाबतीत जनजागृती करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी रविभाऊ रंग, प्रमोद बांते, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, कैलास भिवगडे, गेंदलाल निंबोने, नरेश यादव, विनोद बुकने, शुभम बारके, दीपक जामकर, रोहित यादव, नितीन येडपात्रे, हरीपाल सह मोठ्या संख्येने काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …