Breaking News

*कन्हान पोलीसांनी हरविलेल्या मुलीचा शोध लावला*

*कन्हान पोलीसांनी हरविलेल्या मुलीचा शोध लावला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन ला हरविल्याची तक्रार असलेली मुलगी ममता शेंडे हिचा कन्हान पोलीसांनी शोध घेऊन कारधा जिल्हा भंडारा येथील सोमेश दुनाडे यांचेशी तिने लग्न केल्याने तिच्या पतीच्या स्वाधिन करण्यात आले.

कन्हान पोलीस स्टेशन ला मिसींग क्रमांक २३/२१ मधिल हरविलेली मुलगी ममता ब्रम्हदास शेंडे वय २१ वर्ष राहणार. संजीवीनी नगर कन्हान हिचा कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार अरूणकुमार सहारे यांनी शो़ध लावुन सदर मुलीने कारधा जिल्हा भंडारा ये़थील सोमेश दुनाडे यांचेशी लग्न केल्याने कारधा पोलीस स्टेशन ला तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले. सदर शो़ध कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा अरूणकुमार सहारे, पोशि मंगेश सोनटक्के व महिसा शिपाई दिपमाला मोहड यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …