Breaking News

*नागपुर सदर-मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात*

*नागपुर सदर-मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात*

नागपुर प्रतिनिधि : पवन किरपाने

नागपूर – येथील पूनम चेंबर्सजवळील सदर-मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी झालेल्या दोन अपघातात धडक बसली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. या दरम्यान नागपूर पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात पाठवले
काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कार जोरात वेगाने चालवित होत्या आणि पहाटेच्या पावसामुळे रस्ते ओले झाले होते. यामुळे काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कार जोरात वेगाने चालवित होत्या आणि पहाटेच्या पावसामुळे रस्ते ओले झाले होते. यामुळे वाहनचालकांनी वाहनावरील ताबा गमावला आणि अनेकांना जखमी करुन एकमेकांना ठोकले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …