*मोवाड पंतजिल योग शाखे १५० गिलोई वाटप व लागवट*

*जिल्हाधिकारी यांनी केली प्रशंसा*
प्रतिनिधी नरखेड तालुका – श्रीकांत मालधुरे
नरखेड – भारतीय योग व आयुर्वेद हे हजारो वर्षांपासून अनेक आजारावर अतिशय फायदेचे व आरोग्य चांगले राहनेस निरोगी जिवण जगने साठी संपूर्ण देशाला दिलेली देनगी आहेत.यामुळे या आयुर्वेदीक मुळे कोरोना काळात कमी खर्चत लोकांना निरोगी आरोग्य मिळाले व यामुळे त्याचे प्राण ही वाचले यांच्या फायदा अनेक लोकांना झालात.यामध्ये असलेले गिलोई ही औषधी महत्त्व पुर्ण झाली आहेत.या गिलोई च्या एकुण १५० च्या वेलाच्या काडेचा वाटप हा दि.११/६/२०२१ ला सकाळी १२ वाजता . करणे आला . मोवाड प्रथमिक आरोग्य केन्द्र डॉ प्रविण उमरगेकर यांना त्यांच्या संपूर्ण आरोग्य कर्मचारी यांना व पोलीस चौकी मोवाड चौकी जमादार मसराम व गजभिये यांच्या हस्ते कडू निबांच्या झाडा जवळ लागवड करणेत आली मधील कर्मचारी यांना दिलेत व अनेक कडु निबाच्या झाडा खाली लागवड करणेत आली.

गिलोई चे अनेक फायदेचे जसे डायफाईट,पलेटलेस ,वजन कमी करणे ,रोग प्रतिकार शकती वाढवणे,कफ आजार साठी,रक्तच्या आजारा करीता ,मधुमेह, अशा अनेक धुधमय आजार फायदेची आहेत. नेहमीजर गिलोई च्या रसाचे सेवन केले तर फायदेचे ठरते यासाठी प्रत्येक ने आपल्या घरी गिलोई चा वेल लावात अशा प्रकार चे महत्त्व पंतजिल योग शिक्षक श्रीकांत मालधुरे यांनी सांगितले तसेच यावेळी उपस्थित म्हणून युवा शिवसेना तालुका प्रमुख ललित खंडेलवाल व सकाळ चे पत्रकार अनिल ढोके यांनी सुध्दा गिलोई वाटपास व लागवटीस मोलाचे सहकार्य केलेत व गिलोई चे आरोग्य करीता असणारे महत्त्व सांगितले या उपक्रम विषयी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सांगितले ले असता त्यांनी म्हटले की खूप छान उपक्रम आहेत.असे उपक्रम राबविणे ही सध्या काळाची गरज आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज