Breaking News

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्य वृक्षारोपण* *आवाज लेकीचा बहुऊद्देशिय संस्थेचा अभिनव उपक्रम*

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्य वृक्षारोपण*

 

*आवाज लेकीचा बहुऊद्देशिय संस्थेचा अभिनव उपक्रम*

रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी

रामटेक – येथील अग्रगण्य सामाजिक संस्था आवाज लेकीचा बहुऊद्देशिय संस्थेद्वारा दि.14 जुन रोजी सिंधुरागीरी गढमंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यांत आले.


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या अध्यक्ष जयाताई मसराम तसेच सचिव देवानंद नागदेवे यांच्या मार्गदर्शनात संस्था उपाध्यक्ष पियुष जांभुळकर, व सभासद अश्विनी नागपुरे,मयुरी टेंभुर्णे, तथा अंजली श्याम व शिवम दुधबर्वे.

यांच्या पुढाकाराने विविध बिया,रोप व छोटे झाडे लावून योगदान दिले. या प्रसंगी वृक्षतोड करू नका. वृक्षसंवर्धन करा.प्रत्येकानी आपल्या वाढदिवशी एक झाड लावून त्याची निगा राखण्याची शपथ घेण्यांत आली व पर्यावरणाचा संदेश दिला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …