Breaking News

*करा योग रहा निरोग*

*करा योग रहा निरोग*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- आज 21 जुन ला *जगतीक योग दिन* घोषित करण्यात आले असुन संपुर्ण जगात 21 जुन ला *जागतीक योगदिन* साजरा केला जातो नियमित योग केल्याने आपले आरोग्य आणी शरीर नेहमी निरोगी राहते त्या पार्श्वभुमिवर
मा श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब(सरचिटनिस भाजप महाराष्ट्र प्रदेश) यांच्या निर्देशानुसार.


*श्री राजेशभाऊ रंगारी (अध्यक्ष न पं महादुला) आणी भाजप महादुला शहर* तर्फे *श्री प्रितमजी लोहासारवा* भाजप अध्यक्ष महादुला शहर
*श्री किशोरजी बरडे*
कोराडी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख आणी
*श्री नरेंद्रजी धानोले*
सरपंच कोराडी ग्राम पंचायत
यांच्या उपस्थिती मध्ये
*जागतीक योगदिन सेवानंद शाळा महादुला च्या पटांगनात सकाळी 06:00 वाजता*
*सोशल डिस्टेंसींग आणी कोरोना नियमाचे पालन करुन साजरे करण्यात आले*


त्या प्रसंगी उपस्थित
*श्री पंकजजी ढोने*
बांधकाम सभापती
*श्री महेशजी धुडस*
नगरसेवक न पं महादुला
*श्री विजयजी राऊत*
नगर सेवक न पं महादुला
*सौ नंदाताई तुरक*
अध्यक्ष महिला आघाड़ी महादुला शहर
*श्री अभिजित ढेंगरे*
अध्यक्ष युवामोर्चा महादुला शहर
*सौ ममता ताई वरठी*
अध्यक्ष अनु जाती मोर्चा महिला आघाड़ी कॉलनी सर्कल
*श्री अंकित तुरक*
उपाध्यक्ष युवा मोर्चा महादुला शहर
*श्री नरेंद्रजी झोड*
शक्तीकेन्द्र प्रमुख
*श्री अरुणजी उजवणे*
शक्तीकेन्द्र प्रमुख
*श्री महेंद्र कांबळे*
शक्ती केन्द्र प्रमुख
*श्री राजू जी ढेंगे*
*श्री रमेशजी वरठे*
*सौ हर्षाताई शर्मा*
योगा टीचर
भारतीय जनता कामगार महासंघ
2)सचिव = *श्री अंजित गेडाम*
3)सदस्य = *श्री नितिन मनवर*
*श्री आकाश रॉय*
*श्री राहूल इंगोले*
श्री संजू सुमन
सौ अनुराधा सिन्हा
*सौ किरण कटरे*
महामंत्री महिला आघाड़ी
*सौ अनिता सेवेतकर*
सौ मनीषा टाकडखेडे
सौ अश्विनी बर्वे
सौ मनीषा केणे
सौ नलिनी हटवाडे
सौ मयुरी लिव्हनकर
कु. इर्वा सेवेतकर
कु. साक्षी वरठे
श्रुती रमेश वरठे
वैभव जांभुळकर
येशू वैभव जांभुळकर
यशस्वी वैभव जांभुळकर
धनश्री वैभव जांभूळकर
वंश वैभव जांभुळकर
इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …