*स्वराज्य युवा संघटने चे प्रदेश अध्यक्ष मा. सुशिलभाऊ घोडे यांचे मार्गदर्शानात स्वराज युवा संघटनेची आढावा बैठक सम्पन्न*
हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – स्वराज्य युवा संघटने चे वर्धा जिल्हा संस्थापक अध्यक्ष श्री राहुल भाऊ आवटे
यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट तहसील ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटना बांधनी, संघटनेचा विस्तार,संघटनेची गाव तिथे शाखा, घर तिथे सदस्य कसे होईल. या विषयावर चर्चा करण्यात आली.
या वेळी श्री सुशिलभाऊ घोडे (स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ) यांचे संघटने चा विस्तार कसा करायचा या द्रुष्टिने अमुल्य मार्गदर्शन केले.
श्री राहुलभाऊ आपटे,वर्धा जिल्हा अध्यक्ष,यांनी संघटनेचे सदस्य वाढविण्याच्या द्रुष्टीने,गांव तिथे शाखा ,विषयी फारच मोलाचे मार्ग दर्शन केले.
आढावा बैठकीत सर्वश्री प्रकाश भलमे , अमण प्रधान हिंगणघाट तालुका अध्यक्ष , राहुल कामडी हिंगणघाट उपाध्यक्ष, अमित मुळे हिंगणघाट शहर अध्यक्ष , राहुल भेदुरकर हिंगणघाट शहर संघटक , निखिल बिरे हिंगणघाट विभाग अध्यक्ष, दिपक झाडे , सुमित गिरी ,मयुर बुटले , सागर वानखेडे , सुर्या पवार , प्रतिक साटोणे , श्रीकांत वाघमारे , मंगेश ठाकरे , आदित्य खडसे , श्रीकांत कोटकर , प्रणय थुल व सर्व पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते.
कोविड च्या नियमाचे पालन करुन खेळीमेळी च्या वातावर्नात आढावा बैठक सम्पन्न झाली.
Maharashtra News Media सच की आवाज