*ऑनलाईन निशुल्क नियमित योगवर्गात आंतरराष्ट्रीय योगदिन प्रोटोकॉल सप्ताहाचे समापन करण्यात आले*

*ऑनलाईन निशुल्क नियमित योगवर्गात आंतरराष्ट्रीय योगदिन प्रोटोकॉल सप्ताहाचे समापन करण्यात आले*

नागपुर – योग वर्गाची सुरूवात सुप्रसिद्ध गायिका वर्षाताई बारई यांच्या सुमधूर भक्तीगीत आणि योग गीताने करण्यात आली तर ,डॉ. पल्लवी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली ,याप्रसंगी शोभाताई भांगीया प्रभारी महिला पतंजली महाराष्ट्र पूर्व तसेच प्रदिप काटेकर अध्यक्ष भारत स्वाभिमान प्रामुख्याने उपस्थित होते.


*योग मार्गदर्शन डॉ. जीवेशजी पंचभाई सर चिकित्सक संगठन प्रभारी आणि पतंजली समितीचे सहप्रभारी कमल गुप्ता यांनी केले तर रितू जरगर महामंत्री भारत स्वाभिमान व तसेच माजी नगरसेविका नयनाताई झाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या*
*कार्यक्रमाचे सूत्र संचालन योग शिक्षक पाटील,प्रास्ताविक योग शिक्षक डांगरे सर,आभार प्रदर्शन दिपक येवले कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीमने महत्वपूर्ण योगदान दिले आणि सर्व आदरणीय साधकगणांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …