*विद्याताई विनोदराव महाकाळकर यांचा नागपुर येथे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन*
वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
वडनेर (कुटकी):– कुटकी येथील (माजी तलाठी) श्री परशरामजी महाकाळकर यांचे जेष्ठ चिरंजीव श्री विनोदराव महाकाळकर (नागपुर) यांची पत्नी सौ.विद्याताई विनोदराव महाकाळकर यांचा नागपुर येथे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांचे शव कुटकी येथील रहात्याघरी आज दुपारी 11 वाजे पर्यंत अंतीम दर्शना करिता ठेवण्यात आले.
आज दुपारी 12 वाजता त्यांच्या कुटकी येथील रहात्या घरुन शवयात्रा निघुन वणा नदिच्या बोरगांव(कुटकी) घाटावर अंतिम संस्कार नातेवाईक व आत्पेष्ठाच्या उपस्थिती करण्यात आले.
महाकाळकर व वरभे परिवारावर अचानक आलेल्या दु:खात आमचा सम्पूर्ण परिवार सहभागी आहे. व महाकाळकर परिवाराला दु:खात शक्ती प्रदान करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज