Breaking News

*गोरगरिबांना मिठाई वाटून साजरा केला मुलाचा वाढदिवस* *राष्ट्रवादीची महिला अध्यक्ष मिनाक्षीताई ढाकणे यांनी याचा वाढदिवस गोरगरिबांना मिठाई व अल्पोहार देऊण केला साजरा*

*गोरगरिबांना मिठाई वाटून साजरा केला मुलाचा वाढदिवस*

*राष्ट्रवादीची महिला अध्यक्ष मिनाक्षीताई ढाकणे यांनी याचा वाढदिवस गोरगरिबांना मिठाई व अल्पोहार देऊण केला साजरा*

वर्धा जिला प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

वर्धा – राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष मिनाक्षीताई ढाकने यांचा मुलगा आयुष ढाकणे याचा वाढदिवसाचे औचित्त साधुन गोरगरिबांना व त्यांच्या मुलांना गोडधोड मिळावे
या द्रुष्टीने मिनाक्षीताई ढाकणे आणि सुजाताताई जामुनकर यांनी पुढाकार घेवूण गरीब वस्तित जावूण त्यांना आणि मुलांना मिठाई आणि अल्पोहार देऊण साजरा करण्यात आला.
मिनाक्षिताई यांच्या मुलाच्या वाढदिवस साध्या आणि गोरगरिबांचा विचार करुण साजरा केल्यामुळे मिनाक्षीताईचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साद्या पद्धतिने वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुजाताताई जामुनकर यांनी दिली. असे मिनाक्षीताई म्हणाल्या.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …