*स्व. सुदामजी गाढवे जन्मोत्सव कार्यक्रम सोहळा*

पतंजलि योगपीठ हरिद्वार
तत्वावधानान्वये नि:शुल्क ऑनलाईन योग वर्ग
दि २७ जून २०२1 ला सकाळी ५.३० ते ७.१५
*तांत्रीक व स्वागत सेवा* :- आदरणीय किरणताई डांगरे (५.२५ वाजता लिंक सुरु होईल)
*संगीत सेवा*:-, आदरणीय सारीकाताई मिलमिले *सुत्रसंचालन व पुष्पगुच्छ देवून स्वागत*:_ आदरणीय डॉ.जीवेशजी पंचभाई सर
*मार्गदर्शन* : आदरणीय योगशिक्षक संजय पाटील सर
*विषय*: दैनंदिन योगाभ्यास
वेळ:सकाळी ५.३०ते ६.४५
*अतिथी वक्ता*: आदरणीय डॉ. संजयजी थटेरे, आयुर्वेद तज्ज्ञ
*विषय*: स्वस्थ जीवनासाठी दिनचर्या
*वेळ*:सकाळी ६.४५ते ७.१५
*आभारप्रदर्शन*: आदरणीय ज्योत्सनाताई इंगळे
*समस्यांचे निराकरण*:७.२०ते ७.३०
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/zbo-njcq-svr
Or open Meet and enter this code: zbo-njcq-svr या लिंकवर जुडून आपले शरीर निरोगी व आहार संतुलित करण्याचे निशुल्क मार्गदर्शन प्राप्त करावे
अधिक माहितीकरिता माधुरी निंबुळकर मो. न.8805026878,राजेशजी डांगरे मो. 9890767436 यांच्याशी संपर्क करावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे
Maharashtra News Media सच की आवाज