Breaking News

*इंटक युवक काॅग्रेस चे जिल्हाअध्यक्ष यांच्या मध्यस्थीतीने CBT च्या विद्यार्थाना मीळाला न्याय*

*इंटक युवक काॅग्रेस चे जिल्हाअध्यक्ष यांच्या मध्यस्थीतीने CBT च्या विद्यार्थाना मीळाला न्याय*

चंद्रपुर- तुकुम स्थीत इंदीरा औष्णिक प्रशिक्षण संस्थेच्या गलथान कारभारामुळे तीथे शिक्षण घेत असलेल्या CBT च्या विद्यार्थाचे ऐका वर्षाचे शैक्षणीक नुकसान झाल्याचे कळताच इंटक युवक काॅग्रेस चे जिल्हाअध्यक्ष प्रशांत भारती यांनी संस्था व्यवस्थापनेला धारेवर धरताच ऐका महीण्याच्या आत ON LINE परीक्षा घेऊन विद्यार्थांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दील्या नंतर विद्यार्थांनी प्रशांत भारती यांचे आभार मानले या वेळेस इंटक ट्रान्सपोर्ट जिल्हा अध्यक्ष ईरफान शेख अशरफ खान आलोक चवरे आदिल खान आणी CBT च्या विद्यार्थीची उपस्थीती होती.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …