*ओबीसी आरक्षण सपंवणाऱ्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात कॉग्रेसचे निदर्शने*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधुन कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे आबेंडकर चौक कन्हान ला ओबीसी आरक्षण संपविण्यार्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले.
शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला आबेंडकर चौक कन्हान येथे नगर कॉग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश या़दव यांच्या नेतुत्वात आरक्षण जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ओबीसी आरक्षण संपविण्याच्या कारस्थानाने मोदी सरकार च्या विरोधात कन्हान शहर काँग्रेस कमेटी व्दारे जोरदार घोषणाबाजी करित निदर्शने करण्यात आले.

या प्रसंगी काँग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश यादव, नगरसेविका श्रीमती कल्पना नितनवरे, सौ गोलाइत, डॉ प्रकाश बोंन्द्रे, श्यामबाबु पिपलवा, लहुजी तिवारी, गणेश माहोरे, रवींद्र रंग, आकीब भाई सिद्दीकी, प्रमोद बांते, धरमपाल बागडे, भुषण नितनवरे, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, गेंदलाल निंबोने, दीपक जामकर, शुभम यादव, हरी पॉल, संदीप निखरा, ओमा निंबोने, राजेश गुप्ता, सुरेश तिवाडे, रोहित गजभिये, तुषार यादव, मुकुल यादव, विनोद पात्रे, विजय वाघमारे, जुगणु पात्रे, नितेश शेंडे, प्रकाश पात्रे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज