*अनिलबाबू देशमुख यांचे नामांकन पत्र दाखल.*

*अनिलबाबू देशमुख यांचे नामांकन पत्र दाखल.*

*उसळला जनसमुदाय*

*काटोल प्रतिनिधी*

*काटोल विधानसभा सभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकु्त उम्मेदवार म्हणून माजी मंत्री व आमदार अनिलबाबू देशमुख यांनी आपल्या हजारो हजार समर्थाका सोबत तहसील कार्यालय काटोल येथे पोहचून आपला उम्मेवारी अर्ज दाखल केला*


*याप्रसंगी नागपूर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष राजेंद्र मुळक,आमदार प्रकाश गजभीये,युवा कार्यकर्ते सलील देशमुख प्रमुख्याने उपस्थित होते.*


*नामांकन अर्ज दाखल झाल्यावर भव्य जनसभेस अनिल बाबू सोबतच मान्यवरांनी संबोधीत करुण भाजप सह राज्य व केन्द्र शासनाच्या धोरणांवर कडाडून प्रहार करत राज्याती सत्ताधारी पक्षाचा खरपुस समाचार घेत होऊ घातलेल्या निवडनूकीत मागील पराभवाचा वाचपा काढण्याकरीता सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने परिश्रम घेण्याचे आव्हान करण्यात आले.*


*अनिलबाबूंच्या नामांकन रैलीतील एकच गर्दी मुळे काहीकाळ वाहतूक व्यवस्था कोलमाडून पडली हे विशेष…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …