Breaking News

*पीएसआय मोहीजे सेवानिवृत्त*

*पीएसआय मोहीजे सेवानिवृत्त*

वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

दहेगावःहरीदासजी गणपतराव मोहीजे हे वर्धा जिल्ह्यामध्ये सेलु तालुक्यातील दहेगाव (गो) पोलिस स्टेशन ला (PSI)पोलीस सब-इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असतांना त्यांचा पदाचा कार्यकाळ दिनांक 30-06-2021 रोजी पूर्ण झाल्यामुळे
त्यांना दहेगाव पोलीस स्टेशनमार्फत त्यांना शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन,शुभेच्छांचा वर्षाव करत निरोप समारंभ पार पडला,निरोप समारंभाच्या वेळेला पोलीस स्टेशन मधील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

त्यांच्या कार्याची दखल भल्या भल्यांना जमेनाशी होती….
त्यांचा कार्यकाळ वर्धा जिल्हातील समुद्रपूर,हिंगणघाट ,वर्धा हेडक्वार्टर आणि पुलगाव सोबतंच सेलु या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकरीत्या आपला पदभार सांभाळला.
त्यांच्या या कार्याच्या आठवणीची साठवण कायम मनात रूजून राहील…..

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …