Breaking News

*बेपत्ता* *कृपया शोध घेण्यास मदत करा*

*बेपत्ता*

*कृपया शोध घेण्यास मदत करा*

शुभम उर्फ अक्षय गोडबोले वय 26 वर्ष मोबाईल नंबर (9307230906 , 7743846908)
रविवार पासून Inteview साठी बुट्टीबोरी ला जातो असा सांगून रविवारी सकाळी 9.30 वाजता खापरखेडा येथुन निघाला होता.
सोबत शाईन टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच 40 बी ए 4742 ही आहे. खापरखेडा पोलीस स्टेशन येथे हरवील्याची नोंद दाखल करण्यात आलेली आहे.
हा युवक खापरखेडा वॉर्ड नंबर 1 मध्ये राहतो
मिळून आल्यास संपर्क पत्ता रमेश गोडबोले 9595525572
राहणार वॉर्ड नंबर 1 खापरखेडा

वरील इसम आपणास कोठेही आढळल्यास कृपया आपण वरील क्रमांकावर संपर्क साधून मदत करावी ही विनंती

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …