Breaking News

*नयना झाडे प्रदेश उपाध्यक्ष नियुक्त*

*नयना झाडे प्रदेश उपाध्यक्ष नियुक्त*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

नागपुरः माजी नगरसेविका व वरिष्ठ समाजसेवी नयनाताई झाई यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले.

ओबीसी महासंघाचे बबन राव तायवाडे व शरयुताई तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष मा . कल्पनाताई मानकर यांनी नयनाताई झाडे यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघाच्या उपाध्यक्ष पदावर अधिकु्त रित्या नियुक्ती केली याप्रसंगी रेखाताई बाराहते ,वानखेडे सर , पन्नसे सर ,सुभाषभाऊ घाटे ,रोशन कुंभलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते .तर पदवीधर आमदार अभिजीत दादा वंजारी व स्मिता ताई वंजारी यांनी नयना झाडे यांचे नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

नयना ताईंच्या नियुक्ती बद्दल सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रिय नेते गिरीश भाऊ पांडव ,प्रविणभाऊ गवरे ,दिनेश भाऊ तराळे राहुल भाऊ अभंग ,भाऊराव कोकणे राजू भाऊ मोहोड ,विपुल भाऊ गजभिये , इरफान भाऊ , रंजना कडुकर उर्मिला जुवारकर ,लीना कटारे ,मीना लेंडे , सुरेखा नवघरे , करुणा इंगोले ,रेखा शुद्धलवार ,रेखा ताई गाडवे , ठोंबरे सर ,शर्मा सर ,निखिल भुते ,पंकज बांते ,अर्चना एलकुंचवार आदींनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले सोबतच नयनाताईस त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …