Breaking News

*बुध्द भुमिला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी* *आजी.माजी लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज*

*बुध्द भुमिला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी*

*आजी.माजी लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील गडचांदूर जवळिल निसर्गरम्य भागातील पर्यटकाच्या आवडीचा बुध्दभुमी याला पर्यटनस्थळ म्हणून विकासित अन् पर्यटनाच्या दर्जा द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया च्या वतीने रिपाइंच्या कोरपना अध्यक्षा शिलाताई गौतम धोटे याणी पालकमंत्री यांच्या कडे केली आहे.
येथील पावसाळ्यात आणी हिवाळ्यासह उन्हाळ्यात
या गडचांदूर नजिकच्या अमलनाला सिंचन प्रकल्पाच्या अगदी शेजारी असलेल्या बुध्दभुमितील
पर्यटकांची आणी बौध्दबांधवाची मोठी बारमाही गर्दी उसळते मात्र येथे सुविधांचा अभाव आहे.
याला या बुद्धभुमिला पर्यटस्थळ म्हणून विकासित
करायला हरकत नाही .
या बुध्दभुमिच्या पर्यटकांना करिता मागील गेल्या विस्तृत विसवर्षा पासून येथील बुध्दभुमिच्या पर्यटन स्थळाची मागणी येथील बौध्द अणुयाई मागणी धरून आहेत . येथील गेल्या कित्येक दिवसापासून बुद्धभुमितील बुध्द म्रुतीँ सह पाच बुध्द विहीर .आदीची सजावट येथील बुद्ध कालांतराने
घडामोडी करून कोरीव बुद्ध मुर्ती , चक्र आदीची सजावट आहे . या बुद्ध भुमितील येणाऱ्या बौध्द बांधव चंद्रपूर, नागपूर, आंध्रप्रदेश , केरळ, यवतमाळ आदीच राज्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रचारक आणी प्रेम या गडचांदूर नगरीत दर्शना करीता येत आहेत. या बुध्दभुमिला आंतरराष्ट्रीय करीब करिअरचा दर्जा देण्यात यावा
येथील आंबेडकरी जनतेला भावनिक ठेवून येथील बुध्दभुमिचा विकास केला नसल्याने येथील आंबेडकरी जनतेच्या भावना दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे .
सदर बुद्धभुमिच्या वेअरचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील आंबेडकरी जनतेची आहे ,
सदर मागणी कडे लक्ष लोकप्रतिनिधीनी न दिल्यास
रिपब्लिकनच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इसारा कोरपना तालुका अध्यक्षा सौ शिलाताई धोटे यानी दिला आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …