Breaking News

*शेवंताबाई विठोबाजी कोटकर यांचे हिंगणघाट येथे दु:खद निधन*

* शेवंताबाई विठोबाजी कोटकर यांचे हिंगणघाट येथे दु:खद निधन*

 

हिंगणघाट – नगर पालिका, नन्नाशहा वार्ड येथील शिवसेना नगर सेवक व माझी न.पा.उपाध्यक्ष श्री श्रीधरजी विठोबाजी कोटकर यांच्या मातोश्री श्रीमती शेवंताबाई विठोबाजी कोटकर यांचे आज पहाटे ६.०० वाजता दु:खद निधन झाले.
आज त्यांचे रहाते घरी नन्नाशहा वार्ड येथे दुपारी ११.०० वाजे पर्यंत त्यांचे शव अंतिम दर्शना करिता ठेवुन दुपारी ११.३० वाजता त्यांच्या रहात्या घरुन अंत्यसंस्कार यात्रा निघुन वणानदीच्या तिरावर अग्नामुखी देण्यात येईल. मत
परमेश्र्वर मां साहेबांच्या आत्म्याला शांती देवो.

महाराष्ट्र न्युज मीडिया परिवार  तर्फे  भावपुर्ण श्रध्दांजली

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …