*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हास्तरिय पँयुमोनिया वैक्सीन मोहिमे चा शुभारंभ* *लहान बाळांना प्राथथमिक आरोग्य केंन्द्रात घेऊन जाऊन पँयुमोनिया वैक्सीन लावुन घ्या- सौ. रश्मी बर्वे*

*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हास्तरिय पँयुमोनिया वैक्सीन मोहिमे चा शुभारंभ*

*लहान बाळांना प्राथथमिक आरोग्य केंन्द्रात घेऊन जाऊन पँयुमोनिया वैक्सीन लावुन घ्या- सौ. रश्मी बर्वे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागरिकांनी आपल्या लहान बाळांना पँयुमोनिया बिमारी पासुन वाचविण्याकरीता शासना व्दारे कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात पँयुमोनिया वैक्सीन जिल्हास्तरीय मोहीम चे उद्घाटन जिल्हा परिषद नागपुर अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले असुन जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या लहान बाळांना प्राथमिक आरोग्य केंन्द्रात घेऊन जाऊन पँयुमोनिया वैक्सीन लावुन घेऊन लाभ घ्यावा असे कडकडीचे आवाहन सौ.रश्मी बर्वे यांनी केले आहे.

मंगळवार दिनांक १३ जुलै २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे यांचा हस्ते पॅयुमोनिया वैक्सीन मोहीमे चे उद्घाटन करण्यात आले. पॅयुमोनिया ही बिमारी लहान बाळांना नाही झाली पाहिजे या करिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लहान बाळांना पॅयुमोनिया वैक्सीन लावण्याची मोहिम शासना व्दारे सुरू करण्यात आली असुन ही पॅयुमोनिया वैक्सीन दिड, साडे तीन, नऊ महिन्या च्या छोटया लहान बाळांना लावली जाणार आहे.अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांनी दिली. जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या दिड, साडे तीन, नऊ महिन्यांच्या छोटया बाळांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंन्द्रात घेऊन जाऊन पँयुमोनिया वैक्सीन लावुन लाभ घ्यावा असे कडकडीचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे हयांनी केले आहे. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे सर, पारशिवनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ, पंचायत समिति पारशिवनी सभापती मिनाताई कावळे, प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश चौधरी, डॉ आचार्य, डॉ काकडे, कांद्री सरपंच बळवंतजी पडोळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य भोवते मॅडम, सतीश घारड, पवार, धोटकर, सौ. हरडे, सय्यद सिस्टर, ठाकुर सिस्टर, सौ जोगळेकर सह आदि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …