*निधन वार्ता* *नगरीतील वरिष्ठ समाजसेवी श्री हरिभाऊ नामदेवराव पटे यांचे दुखःद निधन*

*निधन वार्ता*

*नगरीतील वरिष्ठ समाजसेवी श्री हरिभाऊ नामदेवराव पटे यांचे अल्पश्या आजाराने आकस्मिक दुखःद निधन झाले*

*माजी नगर सेवक श्री निलेश पटे यांचे वडील श्री हरिभाऊ नामदेवराव पटे यांचे आज सकाळी 10.30 वाजता अल्पश्या आजाराने शेवटचा श्वास घेत आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 3/7/24 ला दुपारी 11.00 वाजता राम गणेश गडकरी मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येईल.*

*मनमिळाऊ स्वभावाचे हरिभाऊ पटे यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केल्या जात आहे*

समाजसेवी श्री हरिभाऊ नामदेवराव पटे यांना महाराष्ट्र न्यूज़ मीडिया परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजलि

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …