*निधन वार्ता* – *विकास बुरडे यांचे  दुखःद निधन*

*निधन वार्ता* –

*विकास बुरडे यांचे  दुखःद निधन*

*युवा समाजसेवी व व्यवसायी विकास बुरडे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुखःद निधन झाले.*
*त्यांच्या पार्थिवावर दि. 28 नोव्हेंबर 2024 ला दुपारी 1-00 वाजता अंतिम संस्कार त्यांचे निवासस्थान बाजार चौक खापा येथून केल्या जाणार असल्याची माहिती आहे*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …