Breaking News

*नगरसेविका संध्या रायबोले यांचा हस्ते पोषण आहाराचे वितरण*

*नगरसेविका संध्या रायबोले यांचा हस्ते पोषण आहाराचे वितरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी गौतम नगर छावणी येथील अंगणवाडी केंन्द्रात नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते पोषण आहाराचे वितरण करण्यात आले आहे .
८६ गरोदर महिलां व तीन ते सहा वयोगटातील ४० बालकांना पोषण आहार देण्यात आले असुन पोषण आहारात कडधान्य,साखर,मसाला आदिं चा समावेश असून कडधान्य निकृष्ट दर्जाचे मिळते अशी तक्रार लाभार्थ्यांनी केली होती .याबाबत आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्फत महिला व बालविकास मंत्रीना यशोमती ठाकुर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येईल असे नगरसेविका रायबोले यांनी सांगितले .
या प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्त अंगणवाडी केंन्द्र क्रमांक ५९ च्या अंगणवाडी सेविका अर्चना रामटेके, मदतनीस ममता रामटेके तसेच लाभार्थी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …