Breaking News

*शहरात डेंगू आजारबाबत जनजागृती* *सावनेर शहरामत नगर परिषद स्तरावर मच्छरांचा नायनाट करण्याकरिता धुरंडी,फवारणी तसेच ठिकठिकाणी व खुल्या प्लाटवर असलेल्या गवतावर फवरणी केल्या जात आहे*

*शहरात डेंगू आजारबाबत जनजागृती*

 

*सावनेर शहरामत नगर परिषद स्तरावर मच्छरांचा नायनाट करण्याकरिता धुरंडी,फवारणी तसेच ठिकठिकाणी व खुल्या प्लाटवर असलेल्या गवतावर फवरणी केल्या जात आहे*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर – डेंगू आजाराच्या पार्श्वभूमीवर fogging,-नाली साफ करून मलेरियर ऑईल टाकणे,icon फवारणी,मीरा-71या सारख्या जंतुनाशक ची फवारणी केली जात आहे*

*सोबतच महिला बचत गटाच्या साहायाने घरोघरी जाऊन डास अळी बाबत सर्वे केला जात असुन टेमिफोस टाकले जात आहे..लोकांना स्वतःच्या डेंगू पासून संरक्षण करण्यासाठी लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे*

*डेंगू आजारापासून नागरिकांनी घेण्याची सावधानी*

*१)मच्छरदाणी चा वापर करावा*
*2)घरामध्ये जास्त काळ पाणी साठवून ठेऊ नये*
*3)कोरडा दिवस पाळावा*
*4)लहान मुलांना पूर्ण कपडे घालावेत*
*5)कूलर,फुलदाणी यामध्ये लार्वी न होऊ देण्यासाठी पाणी सतत बदलत राहावे असे निवेदन करण्यात येत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …