Breaking News

*इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट येथे आषाढी एकादशी निमित्त महापूजन*

*इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट येथे आषाढी एकादशी निमित्त महापूजन*

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट :- येथील इंदिरा गांधी वॉर्ड स्नेह नगर येथे आज दिनांक 20 जुलै 2021 ला पहाटे 5 वाजता आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते महापूजन करण्यात आले. उपस्थित वॉर्डातील ज्येष्ठ मान्यवर आणि माँ भवानी महिला भजन मंडळाच्या महिला यांच्या तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले.कोविड 19 च्या नियमांचे पालन करून महापूजन पार पडले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …