Breaking News

*नरखेड तालुका पत्रकार संघाचे सदस्य वाढोना येथील दैनिक नवराष्ट्रचे व महाराष्ट्र न्युज मिडिया प्रतिनिधी चे युवा पत्रकार “निलेश बनाईत*” यांचे दिर्घ आजाराने निधन*

निधन वार्ता

नरखेड तालुका पत्रकार संघाचे सदस्य वाढोना येथील दैनिक नवराष्ट्रचे व महाराष्ट्र न्युज मिडिया प्रतिनिधी चे युवा पत्रकार निलेश बनाईत (वय ३६) यांचे दिर्घ आजाराने नागपूर येथील निधन झाल्याने परिसरात व पत्रकार क्षेत्रात शोकाकुल पसरला आहे .वाढोना येथील स्मशान घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आला.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …