Breaking News

*नियुक्ती* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य मधे नरेश गणपतराव चन्नेवार यांची हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती तर सुर्यकांतदादा अतकर यांची हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली*

*नियुक्ती*

 

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य मधे नरेश गणपतराव चन्नेवार यांची हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती तर सुर्यकांतदादा अतकर यांची हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली*

हिंगणघाट:–राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य तर्फे नरेशदादा गणपतराव चन्नेवार यांची हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती तर श्री सुर्यकांतदादा अतकर यांची हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल सलुन असोसिएशन हिंगणघाट तर्फे प्रफुलजी क्षिरसागर,रुपेशजी सौंदरकर, हरिभाऊजी मांडवकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी रवि वाट, प्रमोद कडू,श्याम अतकर,कौस्तुभ वानकर,नक्षिणे व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …