Breaking News

*जवाहर नगर येथे नाली सड़क कामाचे चे भुमिपुजन प्रहार जिल्हा अध्यक्षयांचे हस्ते थाटाण संपन्न*

*जवाहर नगर येथे नाली सड़क कामाचे चे भुमिपुजन प्रहार जिल्हा अध्यक्षयांचे हस्ते थाटाण संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत जवाहर नगर येथे गेल्या अनेक दिवसापासुन पांधन रोड ची सुविधा नसल्याने नागरिकांना जाण्या – येण्या करिता बरास त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जवाहर नगर येथील प्रहार चे नगरसेवक विनय यादव यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेत नप मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन पाठ पुरावा करुन नाली व सड़क कामाचे लागत ४ लक्ष असुन दलितबस्ती योजने अंतर्गत नगरसेवक विनय यादव व नगरसेविका गुंफा तिडके यांच्या प्रयत्नाने यांनी रोड मंजुर करुन रोड चे भुमिपुजन काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर महिला अध्यक्ष रिता बर्वे यांच्या हस्ते व काॅंग्रेस कमेटी नागपुर ग्रामीण उपाध्यक्ष व मनोनित नगरसेवक नरेश बर्वे , तसेच प्रहार जनशाक्ति संगठन चे जिल्हा अध्यक्ष रमेश करेमोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला . या प्रसंगी प्रामुख्याने नगरसेवक व माजी नगर परिषद उपाध्यक्ष योगेंन्द्र रंगारी , गट नेता मनिष भिवगडे , प्रहार जनशाक्ति संघठन चे एकमात्र नगरसेवक विनय यादव , नगरसेविका गुंफा तिडके , नगरसेविका रेखा टोहने , नगरसेविका पुष्पा कावडकर , महेंन्द्र चव्हाण , प्रदीप बावने धर्मेन्र्द गणवीर ,मिना पुणेकर मह्हले सर , वंदा टेंबुर्णे, सिमा गेडाम, भावना टेंबुर्णे, नानवटकर बाई , माया वाघमारे, किशोर राऊत, मनिष पाली, राहुल चांदुरकर सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …