Breaking News

*वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच व्रुक्ष सवर्धन सप्ताह सम्पन्न*

*वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच व्रुक्ष सवर्धन सप्ताह सम्पन्न*

हिंगणघाट प्रतिनिधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित वृक्ष सवर्धन सप्ताह सुरू करण्यात आला होता. त्या मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच नागपूर च्या वतीने मंचाच्या पदाधिकार्या तर्फे आयोधा नगर, पोस्ट ऑफिस जवळ, समाजा मध्ये एकोपा रहावा,निसर्गाचा समतोल रहावा या द्रुष्टीने, मंचाच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेवून झाडे लावण्याचा उपक्रम राबविला. व भविष्यात मंचा तर्फे समाजाच्या, निसर्गाच्या,आणि देशाच्या द्रुष्टीने अश्याच प्रकारचे कार्यक्रम मंचा तर्फे राबवू,असे जिल्हा उपाध्यक्ष राणी लाडसे यांनी मनोगत व्यक्त केले.


हा कार्यक्रमा नागपुर जिल्हा उपाध्यक्ष राणी लाडसे, नागपूर जिल्हा प्रवक्ता वैष्णवी अतकरे, नीतू कोल्हे , रीना लाडसे ,राम कापगते, प्राप्ती माने,अर्पिता व इतर कार्यकारी सदस्याच्या उपस्थिती मध्ये सम्पन्न झाला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …