Breaking News

*समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या क्षेत्रकार्याचा समारोप*

*समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या क्षेत्रकार्याचा समारोप*

 

देसाईगंज: स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने माता वार्ड देसाईगंज वडसा येथे १४ जुन ते ५ जुलै अशे एकूण १९ दिवसाचे क्षेत्रकाऱ्या एम. एस. डब्ल्यु भाग द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रियंका बोरकर हीच्याद्वारे गट कार्या करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्याचा गट करून त्यांचा समस्या सोडवण्यात आल्या.तसेच कोरोनाचा ट्रेंड वेगाने पसरत असल्यामुळे त्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

४ जुलै रोजी क्षेत्रकर्याचा समारोप करण्यात आला.त्यात एम. एस. डब्ल्यू भाग द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रियांका बोरकर ,गटातील विद्यार्थी व,माता वॉर्डाचे नगरसेवक श्री. रमेश मेंढले उपस्थित होते व ४ जुलै रोजी १९ दिवशी क्षेत्राकर्याचा समारोप करण्यात आले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …